Ganeshotsav : अभिनेत्री सायली देवधर सांगतेय बाप्पा आणि तिचं नातं... सायलीचे 'खाकी'तले विघ्नहर्ता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2021 09:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGaneshotsav 2021 : काहीच दिवसात देशभरात गणरायाचं आगमन होणार आहे. सर्वत्र गणशोत्सवाची लगबग सुरू आहे. एबीपी माझाच्या बाप्पा माझा या कार्यक्रमात आम्ही पर्यावरणपूरक बाप्पा तयार करण्यास माझाच्या प्रेक्षकांना मदत करत आहोत. यंदा POP चा वापर न करता पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा वस्तूंचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारुया!