Ganeshotsav Black Ticket : गणेशोत्वासाठीच्या तिकीट प्रक्रियेत काळाबाजार, 164 खाती बनावट

Continues below advertisement

गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार, १६४ खाती बनावट असल्याचं तपासात उघड.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram