Ganeshotsav 2022 : बाजापेठा सजल्या, ढोल ताशे वाजले...मोठ्या उत्साहात आज बाप्पा आले
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षानंतर राज्यभरात उत्साहात गणरायांचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत.