Ganeshotsav 2022 : राज्यातील प्रमूख गणतींचा आगमन सोहळा ; 'माझा'च्या प्रेक्षकांसाठी Exclusive Video

Continues below advertisement

राज्यात आज जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालंय.. दोन वर्षांनी यंदा सर्वांनीच बाप्पाचं एकदम धुमधडाक्यात स्वागत केलंय.. राज्यातील काही प्रसिद्ध गणपतींचा आगमन सोहळा कसा पार पडलाय.. पाहुयात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram