Ganeshotsav 2022 : दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganeshotsav 2022 :  दीड दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन करण्यात येतंय. यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केलीय.. तसंच चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय... तसंच गणेश भक्तांनी समुद्रातील जेलीफिशसारख्या जीवघेण्या माशांपासून सावध राहण्याचे आवाहनही पालिकेनं केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola