Bappa Majha : बाप्पा मोरया रे... केदार शिंदे यांच्याशी खास गप्पा
Continues below advertisement
चार धाम यात्रेमधील महत्वाचे असलेल्या केदारनाथ मंदिरात गेल्या अनेक वर्षापसून जाण्याची इच्छा भिवंडीतील बळवे कुटूंबाची आहे. मात्र व्यवसाय व कैटुंबिक कामा निमीत्ताने अध्यापही केदारनाथला दर्शनासाठी जाऊ शकले नाही. त्यामुळे केदारनाथ मंदिराची हूबेहून आकर्षक मंदिर साकारून केदारनाथचे दर्शन घेतले व त्यामध्ये बाप्पाला विराजमान केले आहे.
Continues below advertisement