Ganesh Utsav 2022 : महानगरपालिका आणि पर्यटन विभागाकडून जेष्ठ नागरिकांसाठी गणेशदर्शन मोहिम
Continues below advertisement
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रेचा उपक्रम राबवण्यात येणार आहे, पर्यटन विभाग आणि मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर महापालिकेचा हा उपक्रम आहे..यासाठी ७५ प्रत्येकी ७५ रुपये नोंदणी शुल्क असेल..तर सर्व मंडळे व मंदिरात थेट प्रवेश ज्येष्ठांना प्रवेश दिला जाईल.
Continues below advertisement