BJP MLA Ganesh Naik : गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीनासाठी धावाधाव
BJP MLA Ganesh Naik : भाजप (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गणेश नाईकांच्या अटकपूर्व जामिनावर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईकांना दिलासा मिळणार की, अटक होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Tags :
Abp Majha ABP Maza Ganesh Naik ABP Majha BJP Ganesh Naik Deep CHauhan Deepa Chauhan Case Ganesh Naik Navi Mumbai