Ganesh Naik : गणेश नाईक यांना कोणत्या अटक होण्याची शक्यता, नवी मुंबई पोलिसांकडून शोध सुरु

Continues below advertisement

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने नवी मुंबई पोलिसांकडून भाजप आमदार गणेश नाईकांचा शोध सुरु, गणेश नाईकांच्या शोधासाठी पोलिसांची पथकंं रवाना, कोपरखैरणेमधलं घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या फार्महाऊसवर घेणार शोध 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram