Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक
abp majha web team
Updated at:
01 Feb 2024 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक, गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या बेड्या.