Ganesh Chaturthi 2022 : गणेशोत्सव दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्तीकारांची लगबग : ABP Majha
Continues below advertisement
गणेशोत्सव दोन दिवसांवर आल्याने गणेशमूर्तीकारांची लगबग पाहायला मिळतेय. कोकणात अनेक ठिकाणी लाल माती, शाडू आणि चिकट मातीपासून गणेशाची मूर्ती बनवल्या जात आहे.
Continues below advertisement