Ganpati Aakhyan : Ganesh Chaturthi : गणरायाची विविध रुपं आणि त्यामागच्या गोष्टी ABP Majha
लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालंय आणि सारेच जण त्याच्या सेवेत, त्याच्या आरधनेत लीन झालेत. गणरायाच्या याच उत्सवाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलोय एक खास कार्यक्रम गणेश आख्यान. बाप्पाच्या विविध कथा आणि त्यामागचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवत आहेत निरुपणकार धनश्री लेले आणि त्यांच्या कथांना चित्ररूप देतोय चित्रकार गौरव सर्जेराव.
Tags :
Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi History And Culture Ganesh Chaturthi