Ratnagiri Ganpatipule : गणपतीपुळे गणपतीच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट, विद्युत रोषणाई
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 10:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील बाप्पाच्या मंदिराला दिवाळीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. गणपतीचा गाभारा देखील विविध फुलांनी सजवण्यात आलाय.