Gajanan Kale : मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटोही चोरु लागली, गजानन काळेंचे आरोप
Gajanan Kale : शिवसेनेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेची दृश्यं वापरल्याचा दावा मनसेनं केला आहे. व्हीडिओ आणि फोटोट्विट करत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा दावा केला आहे. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटोही चोरू लागलेत असा आरोप करण्यात आला आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv