Gaganyan Mission : गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावं जाहीर
Continues below advertisement
Gaganyan Mission : गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावं जाहीर गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांची नावं पंतप्रधान मोदींकडून जाहीर, प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला यांना अंतराळवीर बॅज प्रदान.
Continues below advertisement