केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची काही लोकांकडून दिशाभूल; Bhavana Gawali यांचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2021 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काही लोकांकडून दिशाभूल होत असल्याचे शिवसेना खासदार भावना गवळींनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात काही शिवसैनिक त्रास देत असल्याची तक्रार मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याच पत्राच्या अनुषंघाने खासदार भावना गवळींनी गडकरींना स्पष्टीकरण दिले आहे.