Gadchiroli Voting Booth : गडचिरोलीत मतदानाची जोरदार तयारी
Continues below advertisement
Gadchiroli Voting Booth : गडचिरोलीत मतदानाची जोरदार तयारी गडचिरोलीत मतदानासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून ईव्हीएम आणि इतर युनिट गडचिरोतील पोहोचवण्यात आले आहेत. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी ६८ बूथवरील २९५ मतदान कर्मचाऱ्यांना भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून सोडलं जात आहे.
Continues below advertisement