Gadchiroli Naxalites : गडचिरोलीत नक्षल्यांशी चकमकीची दृश्य 'एबीपी माझा'च्या हाती ABP Majha
Continues below advertisement
Gadchiroli Naxalite : गडचिरोलीत नक्षल्यांशी चकमकीची दृश्य 'एबीपी माझा'च्या हाती ABP Majha
गडचिरोलीत नक्षल्यांशी चकमकीची एबीपी माझाच्या हाती दृश्य चकमकीत C60 दलाच्या जवानांचा मोठा पराक्रम १७ जुलैच्या नक्षल्यांशी चकमकीचा थरार एबीपी माझावर १७ जुलैना गडचिरोतल्या वांडोलीजवळ नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सी-६०च्या जवानांनी मोठं शौर्य दाखवलंय. तब्बल ५ तास दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार करण्यात आला.. 17 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वांडोली जवळ घडलेल्या नक्षल चकमकीत c - 60 च्या जवानांनी अप्रतिम शौर्य दाखवल्याचे आता समोर आले आहे... यासंबंधी अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ..
Continues below advertisement