Gadchiroli : गडचिरोली चकमकीतनंतर आणखी एक मृतदेह हाती, जहाल नक्षलवादी नेता सुखलालचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
16 Nov 2021 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसांपूर्वी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर पोलीसांकडून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आज आणखी एका नक्षल्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. कुख्यात जहाल नक्षलवादी सुखलाल याचा हा मृतदेह आहे. यामुळे गडचिरोली चकमकीत एकूण मृत नक्षलवाद्यांची संख्या २७ वर पोहोचली आहे. सुखलाल हा दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य होता आणि त्याच्यावर 25 लाख रुपयाचे बक्षीसही होतं.