Gadchiroli News : प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्णवाहिका नसल्यानं मृतदेह खांद्यावर घेत पालकांची पायपीट
Continues below advertisement
Gadchiroli News : प्राथमिक आरोग्यकेंद्रात रुग्णवाहिका नसल्यानं मृतदेह खांद्यावर घेत पालकांची पायपीट
अशिक्षित दाम्पत्याने दोन आजारी मुलांना डॉक्टरकडे नेण्याएवजी तांत्रिकाकडे नेलं, प्रकृती खालावल्याने दोघांचाही मृत्यू, गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तेगावातील घटना,
Continues below advertisement