Gadchiroli मुलचेरा नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादीला 6, शिवसेनेला 4 जागा ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडचिरोलीच्या मुलचेरा नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादीला ६, शिवसेनेला ४ जागा, अहेरीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर , अहेरीत भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ जागा, शिवसेना आणि अपक्ष एका जागेवर विजयी , मुलचेरा नगरपंचायतीत राष्ट्रवादी ६, शिवसेना ४, भाजप १ आणि ६ अपक्ष विजयी