Gadchiroli Rain : गडचिरोलीत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात, सिरोंचा पुराचा वेढा

Continues below advertisement

Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात पाऊस थांबला आहे. मात्र विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती आहे. गेले चार दिवस हे तालुक्याचे शहर चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मेडीगट्टा महाबंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती आहे. तर दुसरीकडे वैनगंगा- प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्याने या गावाला पुराचा वेढा पडला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram