Gadchiroli : 7 एकरवरील शेतीसाठी 50 एकर जमिनीवरील जंगल भुईसपाट, जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा प्रताप

Continues below advertisement

7 एकरवरील शेतीसाठी 50 एकर जमिनीवरील जंगल भुईसपाट, गंडचिरोली जिल्हा परिषद कर्मचारी गायत्री फुलझेले यांचा प्रताप, गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रकार उघड, गुन्हा दाखल होताच फुलझेले कुटुंब फरार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram