Gadchiroli Naxal | नक्षलींच्या घातपाताचा मोठा कट उधळला | गडचिरोली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रचलेला घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने लावलेले 15 कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन निकामी करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.