G N Saibaba Special Report : प्राध्यापक जी. एन . साईबाबा निर्दोष ?
Continues below advertisement
G N Saibaba Special Report : प्राध्यापक जी. एन . साईबाबा निर्दोष ? जी.एन.साईबाबाने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात आज निर्णयाची शक्यता, नक्षलवाद्यांशी संबंध ठेऊन त्यांना सहकार्य केल्याचा आरोप, गडचिरोली न्यायालयाच्या जन्मठेपेच्या निर्णयाविरोधात दाखल केली होती याचिका.
Continues below advertisement