Fuel price hike : नांदेड जिल्ह्यात इंधनदराचा भडका, पेट्रोल प्रतिलीटर 104 रुपये 87 पैशांवर
धनंजय सोळंके
Updated at:
14 Jun 2021 11:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड जिल्ह्यात पेट्रोल डिझेल दराचा भडका,गेल्या एक महिन्यापासून सतत इंधन दरवाढ. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून सतत इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. गेल्या एका महिन्यात पट्रोल 7 रुपये 87 पैसे तर डिझेल दरात 6 रुपये 47 पैसे एवढी दरवाढ झालीय. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल दर 104 रुपये 87 पैसे तर डिझेल 95 रुपये 87 पैसे दर आहेत.