Uddhav Thackeray : सरकार चालवण्यापासून बेळगावात जाण्यापर्यंत विरोधी पक्ष जबाबदारी घेईल- ठाकरे
Continues below advertisement
बेळगावात जायचं असेल तर कसंही जाता येतं. राज्य सरकारला अजित पवारांचा टोला. आणि सरकार भूमिका घेत नसेल तर सरकार चालवण्यापासून
बेळगावात जाण्यापर्यंत विरोधी पक्ष जबाबदारी घेईन. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य.
Continues below advertisement
Tags :
Belgaum State Government Responsibility Government Role Tola Ajit Pawar 'Opposition : Uddhav Thackeray