Abdul Sattar : आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश : अब्दुल सत्तार
Continues below advertisement
आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेय.. मुलांना अधिकारी होता नाही आलं तरी उत्तम शेतकरी होता यावं हा या मागील हेतू असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement