Water Bill from 1 July: 1 जुलैपासून नवी पाणीपट्टी लागू, घरगुती, औद्योगिक वापराची पाणीपट्टी वाढली

Continues below advertisement

राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ,  घरगुती वापरासाठी प्रति हजार लिटरला ३० ते ६० पैसे वाढवले. तर, औद्योगिक प्रक्रिया उद्योगांच्या पाणीपट्टीत ६ ते १३ रुपयांची वाढ. १जुलैपासून नवे दर लागू. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram