Ambadas Danve on Loksabha Election : छ.संभाजीनगरमधून अंबादास दानवे लोकसभ निवडणूक लढवण्यास इच्छुक

Continues below advertisement

अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. छ. संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक. पक्षाने सांगितलं तर मी ही लोकसभा निवडणूक लढवणार- अंबादास दानवे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram