Shivneri Bus Travelling : शिवनेरी बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
Continues below advertisement
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या ७५ वर्षांवरील नागरिकांना आता शिवनेरी आणि अश्वमेध या बसगाड्यांमधूनही मोफत प्रवास करणं शक्य होणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमार्फत या सेवेचा लाभ ज्येष्ठांना घेता येणार आहे. आत्तापर्यंत केवळ शिवशाही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येत होता. मात्र वाहतूक विभागाने शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांसाठीदेखील अमृत योजना लागू करण्याचा प्रस्ताव पाठवला.
Continues below advertisement
Tags :
Travel Shivneri Senior Citizens Shivshahi Bus Citizens Buses Pune MUMBAI 'pune Above 75 Years Ashwamedh Free Travel Through Yojana