Amravati : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर चारचाकी आणि दुचाकीला भीषण अपघात
Continues below advertisement
Amravati : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर काल रात्री उशीराच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात मृत्यू झालेले बोदड, खरपी आणि बहीरम येथील रहिवासी असल्याचं कळतंय. काल रात्री उशीराच्य़ा सुमारास निंभोरा फाट्यावर हा अपघात झालाय
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Rain Marathi News ABP Maza Accident Amravati Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv