Maharashtra Bus Accident : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Bus Accident : अमरावतीच्या परतवाडा - बैतूल मार्गावर काल रात्री उशीराच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात मृत्यू झालेले बोदड, खरपी आणि बहीरम येथील रहिवासी असल्याचं कळतंय. काल रात्री उशीराच्य़ा सुमारास निंभोरा फाट्यावर हा अपघात झालाय.