Maharashtra : मध्यप्रदेश सीमेजवळील 4 गावातील नागरिकांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय
Continues below advertisement
मध्यप्रदेश सीमेजवळील 4 गावातील नागरिकांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय.
मध्यप्रदेशच्या सीमेवरील नागरिकांचा मध्यप्रदेशात जाण्याचा निर्णय.
गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या तयारीत.
Continues below advertisement