coronavirus in Sangli | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण | ABP Majha

देशभरात थैमान घातलेल्या 'कोरोना' चे चार रूग्ण सांगलीत आढळले आहेत. 'कोरोना' बाधित चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून आले आहेत. चौघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola