Osmanabad : उस्मानाबादमध्ये भव्य सायक्लोथॉन, स्पर्धेत चारशे सायकलपटूंचा सहभाग : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 10:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि स्पोर्ट्स अकादमीने फ्युचर तर्फे सायकल अँड स्पोर्ट सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आलं. या सायक्लोथॉनमध्ये उस्मानाबादसह राज्यातील अनेक शहरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. उस्मानाबादच्या या पहिल्या सायक्लोथॉनमध्ये 400 सायकलपटू सहभागी झाले.