Ratnagiri : वाढत्या तापमानामुळे आंबागळती, हापूस आंब्याचं नुकसान शेतकरी चिंतेत : ABP Majha
कोकणात वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्यालाही बसतोय.. उन्हामुळे देठ सुकत फळगळती होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.. लांबलेला पाऊस, थंडी आणि अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्याचा फटका आता हापूसला बसतोय..