Wardha: हिवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील हिवरा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झालाय.. तर दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय..
Continues below advertisement