Nagpur : नाना पटोलेंची साथ दिल्यामुळे माजी आमदार चरण वाघमारे यांची भंडारा भाजपमधून हकालपट्टी
Nagpur BJP : माजी आमदार चरण वाघमारे यांची भंडारा भाजपमधून हकालपट्टी, नाना पटोलेंची साथ दिल्यामुळे ६ वर्षांसाठी हकालपट्टी, भंडारा झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत वाघमारेंच पटोलेंना साथ