Shirur Leopard Attack: 'बिबट्या दिसल्यास जागेवरच शूट करा', वनमंत्री Ganesh Naik यांचे वक्तव्य
Continues below advertisement
शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, वनमंत्री गणेश नाईक यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि वनविभाग सतर्क असल्याचे सांगितले. नाईक यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले, 'याच्यापुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट शूट करून टाकायचा'. या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे, पकडलेल्या बिबट्यांना गुजरातच्या 'वनतारा' केंद्रात पाठवण्याची आणि एआय-आधारित अलर्ट सिस्टीम वापरण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement