
Maharashtra Heat Wave : राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज : ABP Majha
Continues below advertisement
राज्यात आजपासून पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मराठवाड्यात पारा ३ ते ५ अंश वाढण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पारा ४० अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.. तर कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा ३ ते ४ अंशांनी वाढू शकतो.. या काळात उष्णता निर्देशांक ४० ते ५० अंशांदरम्यान जाणवू शकतं..एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय. तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement