Curative Petition Maratha Reservation मराठा आरक्षणासाठी सरकार क्युरेटिव्ह पिटीशन तातडीने दाखल करणार
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी तातडीने क्युरेटिव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाईल, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिलीय... सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भातील पुनर्विचार याचिका काल फेटाळली... त्यामुळे आता क्युरेटिव्ह पिटीशन हा एकमेव आशेचा किरण आहे... त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने मंत्री, अधिकारी आणि कायदेतज्ज्ञांची बैठक घेऊन क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय घेतला... विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचासाठी नवा आयोग स्थापन करण्याचा आणि त्यासाठी मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नव्याने सर्वेैक्षण करण्याचा निर्णय झाल्याचेही मंत्री शंभूराज देसाईंना सांगितंल....
Continues below advertisement