Edible Oil : अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई, अन्न व औषध प्रशासनाचा इशारा

Continues below advertisement

अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुनर्वापर केल्यास कारवाई होणार, अन्न व औषध प्रशासन विभागाचा हॉटेल-फरसाण व्यावसायिकांना इशारा, अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा जास्तीत जास्त 2 वेळा वापरण्याची मुभा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram