Pandharpur Heavy Rain: भीमा आणि नीरा नद्यांमध्ये विसर्ग सुरु, नदीकाठच्या 46 गावांना सतर्कतेचा इशारा
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभीमा आणि नीरा नद्यांमध्ये विसर्ग सुरु, नदीकाठच्या 46 गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपुरात पावसाचा जोर वाढला