Tauktae Cyclone : समुद्रातून वाहून गेलेले मृतदेह आढळले, अलिबागमध्ये चार, मुरुडमध्ये एक मृतदेह सापडला
रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर दोन दिवसांत आढळले पाच मृतदेह, अलिबाग तालुक्यात शनिवारी ४, तर मुरूड येथे शुक्रवारी एक मृतदेह आढळला, तौक्ते चक्रीवादळा दरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या बोटीतील मृतदेह असल्याची शक्यता
Tags :
Murud Cyclone Raigad Palghar Weather Update Sindhudurg Heavy Rains Meteorological Department Maharashtra Weather Maharashtra Weather Update Tauktae Storm