Five day Week | पाच दिवसांचा आठवडा 29 फेब्रुवारीपासून लागू होणार; या आहेत अटी | ABP Majha

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता पाच दिवसांचा आठवडा झाला आहे. याची सुरुवात 29 फेब्रुवारीपासून होणार आहे. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola