Dabholkar Murder Case : पाच आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गत खटला चालवण्यात यावा, CBI ची मागणी

Continues below advertisement

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांमधील 5 आरोपींविरोधात मंगळवारी आरोपनिश्चिती होणार आहे.आरोपींविरोधात UAPA कायद्यांतर्गत खटला चालवा अशी मागणी CBI कडून करण्यात आलेली आहे. 
#ABPMajha 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram