Devendra Fadnavis PC : फडणवीसांच्या हस्ते कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Full PC : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन, मुंबईतल्या कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर
फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन .. मुंबईतल्या कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर ... फडणवीसांच्या हस्ते शिवरायांची आरती