Uddhav Thackeray यांच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित, मुलाखत 26 आणि 27 जुलैला प्रदर्शित होणार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित झालाय.. संजय राऊतांनी हा टीझर ट्विटरवर शेअर केलाय.. सामना दैनिकाकडून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलैला प्रदर्शित होणार आहेत.. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळतायत... शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय..