Akola जिल्ह्यातील ओमायक्रॉनचा शिरकाव, Dubai वरून आलेल्या तरुणीचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या निदानासाठी रुग्णाचे ‘आरएनए’ सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले होते.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola